URL Foundation Awards 2026

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार 2026

अध्यक्ष – श्री. सुमित राघवन – सुप्रसिद्ध अभिनेते
श्रीमती चिन्मयी सुमित – सुप्रसिद्ध अभिनेत्री

युआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
प्रत्येकी रुपये एक लाख व सन्मानचिन्ह

समाजसेवक श्री. वारे गुरुजी (शिक्षणतज्ञ)
समाजसेवक श्री. शांताराम मामा कोकरे
(वनस्पती तज्ञ आणि पर्यावरण रक्षक)

युआरएल फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार
प्रत्येकी रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह

श्री. अशोक समेळ
(सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि अभिनेते)

अं. नि. स. चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ
अंधश्रद्धा निर्मूलन समिती (सातारा)
पुरस्कार रुपये पन्नास हजार

छायाचित्र संग्रह