

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०२4
अध्यक्ष – श्री. नागराज मंजुळे (सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, निर्माता, कवी, पटकथा, लेखक)
युआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार रुपये एक लाख व सन्मान चिन्ह
ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर आनंद नाडकर्णी (भोईर जिमखाना डोंबिवली)
अं. नि. स. चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार रुपये एक लाख
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती
युआरएल फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार रुपये पन्नास हजार व सन्मान चिन्ह
ज्येष्ठ साहित्यिक श्री. सदानंद मोरे
युआरएल फाउंडेशन साहित्य पुरस्कार रुपये पंचवीस हजार व सन्मान चिन्ह
हास्य जत्रा फेम लेखक व कलाकार श्री. प्रसाद खांडेकर