

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार 2025
अध्यक्ष – श्री. सचिन गोस्वामी (सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक, कलाकार, निर्माता)
युआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार रुपये एक लाख व सन्मान चिन्ह
समाजसेविका श्रीमती सुजाता रायकर
समाजसेवक श्री. प्रसाद गावडे उर्फ कोकणी रानमानुस
युआरएल फाउंडेशन विशेष सामाजिक गौरव पुरस्कार रुपये एक लाख व सन्मान चिन्ह
पद्मभूषण श्री राजदत्त (सुप्रसिद्ध फिल्म दिग्दर्शक)
युआरएल फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार रुपये पन्नास हजार व सन्मान चिन्ह
श्री डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (वैज्ञानिक आणि लेखक)
अं. नि. स. चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार पन्नास हजार व सन्मान चिन्ह
अंधश्रद्धा निर्मूलन समिती (सातारा)
अं.नि.स. श्रीमती वंदनाताई शिंदे (ठाणे)