खोल जगण्याच्या तळाशी

003_khol_jagnyachya_talashiधर्म सारे माणसांचे आरसे,

आरशाची काच निर्मळ पाहिजे
मरण हे त्याचेच समजावे खरे
वाटली सरणास हळहळ पाहिजे
-विजय आव्हाड 
मूल्य – ६०