आरसा

 

004_aarsaaभर दिवसा चंद्र निघाला ते हेच ठिकाण असावे
तू गुलमोहर होताना हे ऊन अजाण असावे
काळजात दोघांच्याही उसळल्या मधाच्या लाटा
हे माझ्या तुझ्या वयाचे दर्यास उधाण असावे
-विजय आव्हाड 
मूल्य – ६०