भावनांची वादळे

002_bhavnanchi_vadleआकाशाला भारत म्हणाली चुकलो का हो?

धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो?

चौदा वर्षे पतीविना राहिली उर्मिला,
हाच खरा वनवास म्हणालो चुकले का हो?
-इलाही जमादार 
मूल्य – ८०