उत्सव जिथे..

असे हे वेडे प्रेमाचे कळेना लावले कोणी
सतारीसारखे माझ्या जिवाला छेडले कोणी
कशी वार्‍याविना हाले डहाळी सोनचाफ्याची
फुलांना मावळण्यासाठी ऋतुंना वेचले कोणी
-अरुण सांगोळे
मूल्य – ८०