

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०२३
अध्यक्ष – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
युआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार प्रत्येकी रुपये एक लाख व सन्मान चिन्ह
डॉ. श्री शैलेश श्रीखंडे (सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ)
डॉ. प्रीतम सामंत (सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ)
डॉ. अमोल भिंगार्डे (जनरल फिजिशियन)
श्री. सयाजी शिंदे (वृक्षप्रेमी व सुप्रसिद्ध कलाकार)
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ रुपये एक लाख
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा
कवी संमेलन
रामदास फुटाणे
अशोक नायगावकर
अरुण म्हात्रे
साहेबराव ठाणगे
महेश केळुसकर
महाराष्ट्रातील इतर नामवंत कवि