URL Foundation Awards 2022

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०२२

अध्यक्ष – मा. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार

प्रमुख पाहुणे
पद्मश्री डॉ. श्री. रवी कोल्हे
डॉ. श्री. गिरीश कुलकर्णी
श्री. आशुतोष शेवाळकर

युआरएल फाउंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
प्रत्येकी रुपये एक लाख व सन्मानचिन्ह

डॉ. श्री. अभिजीत सोनवणे, पुणे
श्री. अधिक कदम, पुणे
श्री. नामदेव ज्ञानदेव भोसले, उरळीकांचन, पुणे
श्री. बापूसाहेब थोरात, अहमदनगर

युआरएल फाउंडेशन कलागौरव पुरस्कार
रुपये एक लाख विभागून व सन्मानचिन्ह
श्री. सचिन गोस्वामी
श्री. सचिन मोटे

युआरएल फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार
रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह
श्री. समीर चौगुले

अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मरणार्थ
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा
रुपये एक लाख

छायाचित्र संग्रह