URL Foundation Awards 2019

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०१९

प्रमुख पाहुणे
श्री हणमंतराव गायकवाड
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
बीव्हीजी इंडिया लिमिटेड

युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
प्रत्येकी रोख रुपये एक लाख व सन्मानचिन्ह
प्रख्यात डॉ. श्री. जगन्नाथ दीक्षित
श्री संजय नहार (संस्थापक – अध्यक्ष, सरहद, पुणे)

अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार
रोख रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह

श्री नंदकिशोर तळाशिलकर

युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
रोख रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सातारा

छायाचित्र संग्रह