

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०१८
प्रमुख पाहुणे
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त
युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
प्रत्येकी रोख रुपये एक लाख व सन्मानचिन्ह
नाम फाउंडेशन (पुणे) (श्री. मकरंद अनासपुरे)
श्री. राजाराम भापकर (गुरुजी) (गुंडेगाव, अहमदनगर)
माऊली सेवा प्रतिष्ठान (शिंगवे, अहमदनगर) (डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे)
अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार
रोख रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह
श्री. गजेंद्र सुरकार (वर्धा)
युआरएल फाऊंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार
रोख रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह
प्रा. श्री. प्रविण दवणे (ठाणे)