

युआरएल फाऊंडेशन पुरस्कार २०१७
प्रमुख पाहुणे
डॉ. श्री. विकास आमटे
सचिव – महारोगी सेवा समिती, आनंदवन
युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
प्रत्येकी रोख रुपये एक लाख व सन्मानचिन्ह
श्री. दीपक नागरगोजे (बीड)
डॉ. श्री. अविनाश पोळ (सातारा)
अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार
रोख रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह
श्री. प्रशांत पोतदार (सातारा)
युआरएल फाऊंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार
रोख रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह
श्री. पंढरीनाथ सावंत (मुंबई)