URL Foundation Awards 2016

प्रमुख पाहुणे
श्री. राजेंद्रसिंहजी – जागतिक कीर्तीचे जलतज्ञ

युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार प्रत्येकी रोख रुपये एक लाख व सन्मानचिन्ह
श्री. सुरेश खानापूरकर (शिरपूर)
श्री. डॉ. प्रसाद वा. देवधर (कुडाळ)

अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार रोख रुपये पन्नास हजार व सन्मानचिन्ह
श्री. शहाजी भोसले (औरंगाबाद)

युआरएल फाऊंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार रोख रुपये पंचवीस हजार व सन्मानचिन्ह
श्रीमती प्रतिभा रानडे (पुणे)