URL Foundation Awards 2015

प्रमुख अतिथि
डॉ. श्री. नरेंद्र जाधव
ज्येष्ठ अर्थतज्ञ

युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
डॉ. श्रीरंग कद्रेकर (रत्नागिरी)
अ‍ॅड. श्री. शिरीष देशपांडे (मुंबई)

अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक गौरव पुरस्कार
अ‍ॅड. श्रीमती रंजना पगार-गवांदे (संगमनेर)
श्री. मिलिंद देशमुख (पुणे)

युआरएल फाऊंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार
श्रीमती अरुणा ढेरे (पुणे)