URL Foundation Awards 2014

प्रमुख अतिथि

डॉ. प्रकाश व मंदाताई आमटे

सामाजिक गौरव पुरस्कार
डॉ. एम. बी. लुकतुके, दाभोळ
श्री. मा. न्यायमूर्ती भास्करराव शेट्ये, रत्नागिरी
श्री. जयवंत कोंडविलकर, डोंबिवली

अं.नि.स.चे डॉ. नरेंद्र दाभोेळकर यांच्या स्मरणार्थ
सौ. सुशीला मुंडे, डोंबिवली
श्री. संजय बनसोडे, इस्लामपूर, जि. सांगली

साहित्य जीवनगौरव पुरस्कार
श्री. प्र. ल. मयेकर, रत्नागिरी (नाटककार, कथालेखक)