

युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार -२०१०
पद्मभूषण श्री. अण्णा हजारे
डॉ. अभय – डॉ. राणी बंग
श्रीमती नसिमा हुरजूक
खासदार, श्री. राजू शेट्टी
श्री. सी.बी. नाईक
युआरएल फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार – २०१०
श्री. रावसाहेब कसबे
युआरएल फाऊंडेशन क्रीडा पुरस्कार – २०१०
कबड्डी – श्री. सुरेंद्र वाजपेई
खो-खो – श्री. तुकाराम भोईर
मल्लखांब – सौ. शशी दीपक सुर्वे
कॅरम – श्री. सुभाष थोरवे
प्रमुख अतिथी
मा. खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर
सदस्य – राज्यसभा
विशेष अतिथी
मा.श्री. एकनाथराव गायकवाड
खासदार
मा.प्रा. वर्षाताई गायकवाड
राज्यमंत्री, उच्च व तंत्र, वैद्यकीय शिपण व पर्यटन महाराष्ट्र राज्य
विशेष आमंत्रित
महाराष्ट्र भूषण कविवर्य श्री. मंगेश पाडगावकर, मा. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक
मा. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (नेत्रतज्ज्ञ)