

कबड्डी – श्री. प्रभाकर ऊर्फ दादा अमृते
खो-खो – श्री. यशवंत (बाळ) नाईक
मल्लखांब – श्री. बापू समलेवाले
कुस्ती – qहदकेशरी श्री. मारुती माने
कॅरम – श्री. जनार्दन व्यंकय्या संगम
युआरएल फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार -२००८
श्री. शेषराव मोरे
युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार – २००८
डॉ. रवी बापट
डॉ. तात्याराव लहाने
डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. सौ. स्मिता कोल्हे
युआरएल फाऊंडेशन राजहंस पत्रकार जीवनगौरव पुरस्कार – २००८
श्री. विनायक दळवी
प्रमुख पाहुणे
मा. पद्मश्री डॉ. धनराज पिल्ले
शिवकुमार लाड, डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. तात्यावर लहाने, डॉ. रवी बापट, उदयदादा लाड, महाराष्ट्र भूषण कविवर्य श्री. मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक व रामदास फुटाणे.