URL Awards 2001

कबड्डी – श्री. राजाराम पवार

खो-खो – श्री. रमेश वरळीकर

मल्लखांब – श्री. उदय देशपांडे

 प्रमुख पाहुणे

श्री. अशोकजी शांडिल्य

(आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बिलियर्ड खेळाडू)

विशेष अतिथी

साहित्यिक मा.श्री. मधु मंगेश कर्णिक.

 

उदय देशपांडे यांना पुरस्कार देताना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बिलियर्ड चॅम्पियन अशोकजी शांडिल्य व सोबत उदयदादा लाड.