संप्रधार

018_sanpradharदिशादिशांच्या हृदयातिल ही आग माणसा
आकाशाला सूर्य शहाणा माग माणसा
रडता रडता हात जोडुनी देव म्हणाले
“कधीतरी माणसाप्रमाणे वाग माणसा”
-रमण रणदिवे 
मूल्य – ६०