निर्वाण

017_nirvaanवस्तीत राहतो मी मुर्दाड माणसांच्या
संज्ञा बधीर झाल्या आहेत पार ज्यांच्या!
ते दचकती बघुनी अपुल्याच सावलीला
बघतोय मी जमाती भित्र्या दिवाभितांच्या…
-रमण रणदिवे 
मूल्य – ६०