दुःख हिरवे

007_dukh_hirveआसवे ठळतात जेव्हा, पावसामध्ये भिजावे
वेदना मानून उत्सव, सोसण्याचे गीत व्हावे
उगवत्या हास्यात एका, लाख तार्‍यांची झळाळी
चिंब या किरणांत  न्हाउन, दुःख हिरवेगार व्हावे
-दीपक अंगेवार
मूल्य – ६०