अंतर्यामी

015_antaryamiरंग पुसला चेहर्‍याचा काल रात्री लावलेला
आसवांनी स्वच्छ धुतला देह हा उष्टावलेला!
‘तू ‘ गिर्‍हाईक बनुन माझ्या एकदा कोठीवरी ये
नरक बघ असतो कसा तू आमुच्या नशिबी दिलेला

-मनोहर रणपिसे

मूल्य – १००