आनंदभैरवी

019_anandbheraviमाणसासारखे प्राणी, झुंडीत चालले होते
माणूस गवसला नाही. मी खूप शोधले होते!
मी आकाशाला पुसले, माझेच प्रयोजन जेव्हा –
‘ ठाऊक मलाही नाही’ : आकाश बोलले होते !
-सदानंद डबीर
मूल्य – ८०