URL Awards 2005

कबड्डी – श्री. मारुतीराव गायकवाड

खो-खो – श्री. सदाशिव सावंत-भेंसले

मल्लखांब – श्री. सुजित शेडगे

कॅरम – श्री. अरुण केदार

युआरएल फाऊंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार -२००५

कबड्डी – श्री. वसंतराव पाडगावकर

युआरएल फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार -२००५

श्री. शं.ना. नवरे

श्री. मंगेश पाडगावकर

युआरएल फाऊंडेशन क्रीडा पत्रकार गौरव पुरस्कार -२००५

श्री. सुहास जोशी

युआरएल फाऊंडेशन क्रीडा पत्रकार गौरव पुरस्कार -२००५

श्री. वि.वि. करमरकर

 

प्रमुख पाहुणे

मा.श्री. वसंतराव पुरके (शिक्षण व क्रीडामंत्री),

मा.श्री. संजय राऊत (खासदार)

मा.श्री. दत्ता दळवी (महापौर)

 

उदयदादा लाड, डॉ. विनायक श्रीखंडे, पुरस्कार स्वीकारताना मारुतीराव जाधव, महापौर दत्ता दळवी, शिक्षण व क्रीडा मंत्री वसंतराव पुरके, खासदार संजय राऊत, विश्वस्त -रामदास फुटाणे.