

कबड्डी – श्री. आकेश राणे
खो-खो – श्री. अनंत भाताडे
मल्लखांब – श्री. महेश अटाळे
युआरएल फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार -२००४
कबड्डी – श्री. पांडुरंग बापू गोसावी
युआरएल फाऊंडेशन विशेष जीवनगौरव पुरस्कार -२००४
कबड्डी – श्री. माधवराव सांडव
युआरएल फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार -२००४
श्री. केदार qशदे (सिने-नाट्य दिग्दर्शक)
युआरएल फाऊंडेशन क्रीडा पत्रकार गौरव पुरस्कार -२००४
श्री. दत्ता सावंत
प्रमुख पाहुणे
मा.श्री. अरुणराव कायगावकर (उद्योजक – qचतामणी ज्वेलर्स)
विशेष अतिथी
ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री. शं.ना. नवरे,
ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री. श्रीनिवास खळे,
क्रिकेटपटू मा.श्री. एकनाथ सोलकर, उद्योजक मा.श्री. केसरी पाटील.
ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री. शं.ना. नवरे यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना नाट्य-सिने दिग्दर्शक श्री. केदार qशदे, सोबत उदयदादा लाड.