

कबड्डी – श्री. बापू खरमाळे
खो-खो – श्री. गजानन वाईरकर
मल्लखांब – श्री. श्रेयस म्हसकर
युआरएल फाऊंडेशन क्रीडा जीवनगौरव पुरस्कार -२००३
कबड्डी – श्री. ह.तु. केणी
खो-खो – श्री. भास्कर केरकर
मल्लखांब – श्री. भगवंत माधवराव पंत
युआरएल फाऊंडेशन साहित्य गौरव पुरस्कार -२००३
श्री. शेखर ढवळीकर
युआरएल फाऊंडेशन क्रीडा पत्रकार गौरव पुरस्कार -२००३
श्री. शिवराम सोनावडेकर
युआरएल फाऊंडेशन क्रीडा पत्रकार जीवनगौरव पुरस्कार -२००३
श्री. वसंत भालेकर
प्रमुख पाहुणे
मा.श्री. विलासरावजी देशमुख
विशेष अतिथी
मा.श्री. दाराqसग (प्रसिद्ध कुस्तीगीर व सिनेअभिनेते)
पुरस्कार स्वीकारताना श्री. ह.तु. केणी. सोबत कविवर्य मंगेश पाडगावकर, उदयदादा लाड, मा.श्री. विलासराव देशमुख आणि कुस्तीगीर व सिनेअभिनेते दाराqसग.